We have a tradition of celebrating the marriage ceremony. But, have you heard of celebration of a ‘Divorce’? If not, get ready to see this ceremony in forthcoming Marathi film ‘Mangalashtaka Returns’, which will be released on 23rd May . Recently, teaser of this entertaining film was launched on social media.
‘Mangalashtaka Returns’ Marathi Film, Vrushabh Shah, Sheetal Ahirrao
Produced by Veer Kumar Shah, directed by Yogesh Pandurang Bhosale and written by Dr. Bhalchandra, this film stars Vrushabh Shah and Sheetal Ahirrao in lead pair along with, Prasad Oak, Anand Ingale, Saksham Kulkarni, Sonal Pawar, Kamlesh Sawant, Sunil Godbole, Prasanna Ketkar, Prajakta Navle, Bhakti Chavan, Sheetal Oswal, Shweta Kharat, Sameer Pailaste in supporting roles. Music by P. Shankaran and cinematography by S. Vikraman are the other credits.
अलीकडे सर्व काही रुळावर येऊ लागले असताना, पुन्हा एकदा कोरोनाने त्याचे स्वरूप बदलले आहे आणि त्यात ओमिक्रॉनमुळे पुन्हा नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईवर परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत.
‘143’ Marathi movie, Sheetal Ahirrao
प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर घेऊन येण्यास ‘शारदा फिल्म्स प्रॉडक्शन’ निर्मित आणि विरकुमार शहा निर्मित ‘वन फोर थ्री’ हा खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षक मायबाप ही आमच काळीज आहे! होय! आणि या काळजाच्या काळजीपोटीच सध्याचा कोविड संसर्ग आणि निर्बंधांमुळे आपल्या सर्वांच्या काळजाजवळची मराठी प्रेमकथा ११ फेब्रुवारी ऐवजी पुढे नेत आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांची धाटणी असलेला हा मराठीतील पहिला वहिला चित्रपट असून बॉलिवूडने देखील या चित्रपटाची दखल घेतली होती, इतकेच नव्हे तर करेन तर मामाचीच, हे आपलं काळीज हाय या टॅगलाईनसुद्धा प्रेक्षकांकडून सतत ऐकायला मिळत होत्या मात्र हा चित्रपट ११ फेब्रुवारी ऐवजी ४मार्चला प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
या चित्रपटात अभिनेता योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. तर अभिनेता वृषभ शहा या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत दमदार असे पदार्पण करणार आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द केले आहे. तर नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार हे या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाची भूमिका बजावत आहेत. विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाकरिता काम केले आहे. तर छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात उत्तम चित्रीकरण चितारले आहे. चित्रपट प्रदर्शनात वितरकाचीही मुख्य भूमिका असते, या चित्रपटात अनिल थडाणी यांनी वितरकाची भूमिका अगदी योग्यरित्या निभावली आहे.
Recently, a video about a divorce ceremony being performed had become viral on social media. There was a big discussion going on among the viewers as to giving so much of importance to this kind of ceremony. But, it turned out to be a clipping of the shooting of forthcoming Marathi film ‘Mangalashtak Return’, which is in progress after there was relaxation on the long period of lockdown .
This film is being produced by Veerkumar Shah under his banner Sharda Productions and is directed by Yogesh Bhosale who had earlier directed a Marathi film ‘Bazaar’ which had won 16 different awards. Shooting of this film is presently in progress at Hinjawadi, Pune and the film stars Prasad Oak, Anand Ingale, Saksham Kulkarni, Vrushabh Shah, Shweta Kharat, Prasanna Ketkar, Sheetal Ahirrao, Sunil Godbole, Kamlesh Sawant, Sameer Poulaste, Prajakta Nevale, Sonal Pawar, Bhakti Chavan and Sheetal Oswal
MarathiMovieWorld aka MMW – The leading portal of Marathi cinema, Marathi film, Marathi Natak, Marathi Drama, Marathi Serials, Marathi Entertainment, Movies