Basta Movie on Zee Plex, Sayali Sanjeev

‘बस्ता’ २९ जानेवारीला झीप्लेक्स वर प्रदर्शित

लग्न म्हटलं, की बस्त्याची खरेदी स्वाभाविकपणे येते. बस्त्याची खरेदी ही एक गंमतीशीर गोष्ट असते.  श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मस् प्रस्तुत, सुनील फडतरे आणि वर्षा मुकेश पाटील यांनी ‘बस्ता’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. तानाजी घाडगे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अरविंद जगताप यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत … Continue reading ‘बस्ता’ २९ जानेवारीला झीप्लेक्स वर प्रदर्शित →

Read more
Mitali Nayekar, Suyash Tilak in Marathi film 'Hashtag Prem'

Mitali Mayekar and Suyash Tilak to star in ‘Hashtag Prem’

Love stories have played a very important role in films, over the years. What we have noticed is the different flavor of each one of these films. The forthcoming Marathi film ‘Hashtag Prem’ is also promising a different progressive love story, which indicates through its unusual title which is very much connected with today’s youngsters. … Continue reading Mitali Mayekar and Suyash Tilak to star in ‘Hashtag Prem’ →

Read more
Ambarnath Marathi Film Festival 2021

‘६ व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची’ घोषणा

‘अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव’ हा नगरपालिका क्षेत्रामध्ये सलग ५ वर्षे आयोजित केला गेलेला हा एकमेव चित्रपट महोत्सव असून मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये या महोत्सवाने मानाचे स्थान प्राप्त केले आहे. २०२० मध्ये निर्मिती झालेले प्रदर्शित/ अप्रदर्शित मराठी चित्रपट या महोत्सवासाठी पात्र असतील व त्यांचे परिक्षण झाल्यावर नामांकन यादी जाहीर करण्यात येईल. सर्वसाधारण निकषांसोबतच चित्रपट निर्मितीशी निगडित विविध तंत्रज्ञांचा … Continue reading ‘६ व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची’ घोषणा →

Read more
Neen Kulkarni, Dr Amol Kolhe, Sayaji Shinde, while tree plantation on set

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या सेटवर राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त वृक्षारोपण

सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान मिळवलं आहे. महाराष्ट्राच्या अभिमानाची यशोगाथा, जिजाऊंचे संस्कार या मालिकेद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. Neen Kulkarni, Dr Amol Kolhe, Sayaji Shinde, while tree plantation on set 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांची जयंती. त्या निमित्ताने स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या सेटवर वृक्षारोपण करण्यात आले. स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या टीमने 150 रोपटी लावली. या कार्यक्रमाला डॉ. अमोल कोल्हे, नीना कुळकर्णी आणि सयाजी शिंदे हे उपस्थित होते. शिवजयंती निमित्ताने शिरूर येथे बायोडायव्हर्सिटी प्लांटची उभारणी करणार असल्याचे डॉ. कोल्हेनी या वेळी सांगितलं. शिवभक्तांबरोबर या वृक्षारोपणाची हिरवी मशाल, या वृक्षारोपणाचा विचार घेऊन या वेळी शिवनेरीवर देखील जाऊ असंही ते म्हणाले.जिजाऊ माँ साहेबांच्या जयंती निमित्त मी सगळ्यांना हे आव्हान करतो की झाडांना पण एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे मान द्या तरच लोक त्यांना जपतील.

Read more
Sachin Katarnavare, Mahesh Kothare, 'Gulf Cinefest 2021'

Mahesh Kothare is all praise for organisers of ‘Gulf Cine Fest 2021’

Mr. Sachin Katarnawre the organiser of ‘Gulf Cine Fest 2021′ through 5 G International has welcomed the new year 2021 to get ready for this much talked about event in Dubai. The fest is being organised this year to entertain the film lovers in Gulf region by offering Marathi film premieres and also trailers , promos … Continue reading Mahesh Kothare is all praise for organisers of ‘Gulf Cine Fest 2021’ →

Read more
Actor Sameer Chaugule in 'Assa maher nako ga bai'

समीर चौघुले दिसणार गंडावरे बाबांच्या भूमिकेत!

समीर चौघुले हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत सगळ्यांना माहीत आहे. समीर आपल्या विनोदी अभिनयानं आणि कमाल टाइमिंगनं सगळ्यांचा लाडका झाला आहे. समीर आता प्रेक्षकांना एका नवीन भूमिकेत दिसणार आहे आणि ती भूमिका आहे गंडावरे बाबांची. सोनी मराठी वाहिनीवरल्या ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेतल्या उपासने कुटुंबाच्या घरी गंडावरे बाबांचंआगमन होणार आहे. मालिकेतली सखीची आई अनसूया ही गंडावरे बाबांची भक्त आहे. तिच्या बोलण्यात त्यांचा उल्लेख असतो आणि आता या गंडावरे बाबांचं मालिकेत आगमन होणार आहे. हे गंडावरे बाबा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून तो आहे सर्वांचा लाडका समीर चौघुले! गंडावरे बाबा हे विनोदी पात्र असून याच्या मालिकेत 14 जानेवारीला आगमन होणार आहे, गंडावरे बाबांच्या येण्यानी मालिकेमध्ये आणि उपासनेंच्या घरी काय धमाल होते, ते जाणून घेण्यासाठी पाहा ‘अस्सं महेर नको गं बाई’, सोम.-शनि., रात्री 10 वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Read more
Kaanbhatt Marathi Movie

Producer & Director Aparana Hosing unveiled Poster of ‘Kaanbhatt’

Acclaimed producer of Bollywood cinema, Aparana S Hosing is all set to take the audience on a roller coaster ride with his debut Marathi film ‘Kaanbhatt’. Recently, the filmmaker unveiled the first look of her upcoming film and it is every bit intriguing. The poster of ‘Kaanbhatt’ had a surprise element as the lead actor … Continue reading Producer & Director Aparana Hosing unveiled Poster of ‘Kaanbhatt’ →

Read more
'Shivbhakt' Marathi movie-poster

Shivbhakt (शिवभक्त )

Release Year: 2021 Genres:  Drama Rating: Not rated yet Censor: UA Duration: 113 Min Studio/presenter : Chhatrapati Shivba Production Producer(s):  Shivaji Chaudhari, Roshan Bhambare Co Producer: Mrs. Sangita Sharad Tembhekar Director:  Roshan Bhambare Writer: Roshan Bhambare ScreenPlay:  Roshan Bhambare Dialogues: Roshan Bhambare Official Facebook Page I  Twitter Cast & Crew Producer(s): Shivaji Chaudhari, Roshan Bhambare Co Producer: Mrs. Sangita Sharad Tembhekar Executive Producer: NA Production Manager:  Swapnil Torane, Mayur Roham, Karan Rathod … Continue reading Shivbhakt (शिवभक्त ) →

Read more
Akshaya Naik, Sameer Paranjape, Sundara Manamadh Bharali-'serialcast

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील अभिमन्यू आणि लतिका यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस

 कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’  या मालिकेमध्ये  सध्या अभिमन्यू आणि लतिकाचे मालिकेध्ये वेगळे नाते बघायला मिळत आहे. त्यांच्यात कितीही मतभेद असले तरीदेखील संकटामध्ये ते एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहतात.  ‘आपल्यात कितीही भांडण असले तरीदेखील तुझे स्वप्न करण्यात मी तुझी साथ नक्कीच देणार‘ असे लतिकाने अभिला सांगितले आहे. अभिमन्यूला लतिकाचा खंबीर आधार मिळाला आहे आणि येत्या महारविवारमध्ये लतिकाला मिळणार … Continue reading ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील अभिमन्यू आणि लतिका यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस →

Read more