
Rating: na
Opening Date: 2015 (24 December)
Production House: Trikut Nirmit.
Producer(s): Shekhar Tamhane, Rajan Tamhane.
Presenter: Shekhar Tamhane, Rajan Tamhane.
Writer: Shekhar Tamhane
Director: Sampada Joglekar-Kulkarni.
Official Facebook Page I Twitter
Credit List
Director: Sampada Joglekar-Kulkarni.
Writer: Shekhar Tamhane
Dialogues: na
Artist: Angad Mhaskar,Shital Kshirsagar,Shalmali Tole,Shriraj Tamhankar,Sayali Parab,Gautam Murdeshwar,Sachin Shirke.
Set Design: Sandesh Bendre.
Lights: Rajan Tamhane.
Costume: na
Background Music: na
Makeup: na
Costume Designer: na
Hair Style:Paurnima Bhave.
Art: na
Lyrics: na
Music: Parikshit Bhatkhande.
Playback singers: na
Choreographer : na
Publicity Designs: na
Synopsis
‘Tinhisanj’: na







असे म्हटले जाते कि. अति प्रेम हे संशयास कारणीभूत होऊ शकते. नवरा बायकोच्या नात्यात जर पुरेसा संवाद आणि एकमेकांवराचा विश्वास नसेल तर नको त्या संशयामुळे नात्यात अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. आगामी ‘मन की बात’ ह्या नाटकातून संशयी पुरूषाच्या मनातली कुजबुज ऐकण्याची आपल्याला संधी मिळणार आहे. हे नाटक रामायणावर पूर्णपणे आधारीत नसलं तरी नाटकाचं सूत्र मात्र रामायणातल्या अग्निपरीक्षा ह्या घटनेभोवती फिरत रहातं. पुराणकाळापासून आपली पत्नी पवित्र असावी अशी भावना नवऱ्याच्या मनात असतेच…आणि हे नाटक पण ह्याच भावनेवर आधारीत आहे. रामायणात ज्याप्रमाणे कुणाच्यातरी सांगण्यावरून रामाला सीतेची अग्निपरीक्षा घ्यावी वाटली तशीच घटना जर आज पुन्हा घडली तर काय काय होऊ शकेल?? हे आपल्याला नाटकात पहायला मिळतं. हे नाटक आजच्या काळात घडत असल्यामुळे नाटकावर सध्याच्या सोशल मिडीयाचा आणि रिअँलिटी शोज चा प्रभाव आहे. प्रतीक कोल्हे लिखित आणि दिग्दर्शित ह्या नाटकाची निर्मिती संतोष कोल्हे यांच्या लॉजिकल थिंकर्स आणी संवर्धनफौन्डेशन या संस्थांनी केली आहे.

