Facebook Twitter

मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Wednesday, May 23, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
 
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
 
सिनेवार्ता

मुक्तायन निर्मित 'वाळू दोन नग'  नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २९ जुलैला.
२८ जुलै २०११ © मराठीमुव्हीवर्ल्ड
'मुक्तायन' या नाटयसंस्थेच्या प्रारंभासाठी 'वाळू दोन नग'  या प्रयोगाची निर्मिती मुक्तायनने केली आहे. या नाटकाचे लेखन अमेय सावडकरने केले आहे तर दिग्दर्शन नचिकेत ढवळीकरने केले आहे. कथेचा विस्तार नचिकेत ढवळीकर आणि पियुष कुलकर्णीने केला आहे. तसेच नेपथ्यकला हितेश लुणावत आणि अपुर्व कुलकर्णीची आहे. बॅगराउंड स्कोर सागर लाड आणि रंगभुषा गौरी निकमची आहे. अनय घोले, शशांक दिवाण, नचिकेत ढवळीकर, साईप्रसाद निंबाळकर, पियुष कुलकर्णी, ह्र्षीकेश जोशी ह्या कलाकारांचा या नाटकात सहभाग आहे.

'मुक्तायन'  या नाटयसंस्था स्थापनेच्या निमित्ताने ही संस्था आपल्यासाठी घेऊन येत आहे 'वाळू दोन नग'  या नाटकाचा प्रारंभाचा प्रयोग. भरतनाटय मंदीर येथे शुक्रवारी २९ जुलै २०११ रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत या नाटकाचा प्रयोग आणि 'मुक्तायन' या नाटयसंस्थेचा शुभारंभ केला जाणार आहे.
 



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.